Browsing Tag

Fuel Surcharge

Maharashtra Fuel Rate Update: राज्यात पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी महागणार?

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर दोन रुपये वाढ होणार आहे. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवर प्रतिलीटर दोन रुपये इंधन अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने आज (रविवारी) सकाळी…