Browsing Tag

fund

Chinchwad : कांकरिया शिक्षक दाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 40 हजारांची मदत

एमपीसी न्यूज - डॉ. राजेंद्र कांकरिया आणि छाया कांकरिया या शिक्षक दांपत्याने आपल्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिळणाऱ्या पेन्शनमधून चाळीस हजार रुपयांची मदत आज (सोमवारी) मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली आहे.मदतीचा…

Mumbai : ‘महापारेषण’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी साडे पाच कोटींची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने चांगला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणने सुमारे…

Chinchwad : अकरावीच्या विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीची रक्कम केली सीएम फंडात जमा

एमपीसी न्यूज - अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. सामाजिक भान जपत त्याने सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी (सीएम फंड)साठी…

Mumbai: राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते,’सीएसआर’ निधी जमा करता…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून निधी उभारण्यात येत आहे. यासाठी आता शासनाने "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण" या नावाने स्वतंत्र…

Mumbai : कंपनीने ‘सीएम केअर’ला दिलेली मदत सीएसआर अंतर्गत ग्राह्य धरणार नाही! -केंद्र…

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या संकटाने भारताला धडक दिल्यानंतर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्योगधंद्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशातच या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारकडून लोकांना फंड…

Pune : बिबवेवाडीतील ‘वर्धमानपुरा सोसायटी’कडून पंतप्रधान सहायता निधीस 5 लाख 71 हजारांची…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी बिबवेवाडी येथील वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 5 लाख 71 हजार रुपयांची मदत करण्यात आली. या रकमेचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे…

Pune : ‘कोविड-19’चा फैलाव रोखण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 50 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज - वडगावशेरी मतदारसंघामध्ये आमदार सुनील टिंगरे यांनी कोविड-19 या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रसामुग्री साहित्य व वैद्यकीय उपकरणे खरेदी करीता संबंधित यंत्रनेला रुपये 50 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहे. त्यासंबंधीचे पत्र…

Pune : ‘कोरोना’ग्रस्तांच्या उपचारासाठी गिरीश बापट यांच्याकडून 50 लाख रुपयांचा…

एमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी यासाठी खासदार गिरीश बापट…

Pune : पुण्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -अजित पवार

एमपीसी न्यूज - पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले. कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्रमांक 26 येथील 4.5 किलोमीटर 500 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी व…

Dehuroad : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बनावट कागदपत्रे आणि बिले दाखवून शासनाचा निधी लाटल्याप्रकरणी हवेली तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे तसेच या प्रकरणाचा महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे…