Browsing Tag

Funding

Pimpri: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही – सुधीर मुनगंटीवार

एमपीसी न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी जरूर पोहोचावा. कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता अर्थमंत्री या नात्याने…