Browsing Tag

furniture store

Lohgaon: संतनगर येथे फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

एमपीसी न्यूज - पुण्यात लोहगाव- वाघोली रस्त्यावरील संतनगर येथे एका फर्निचर बनवणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन फायरगाङ्या व दोन वाॅटर ब्राऊझर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.आगीचे नेमके…