Pune : ‘फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम’ या विषयावर गुरुवारी राष्ट्रीय वेबिनार
एमपीसीन्यूज : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या 'इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी' तर्फे 'फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम' विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा वेबिनार दि.२८ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे. …