Browsing Tag

Gahunje Crime

Gahunje : घरात घुसून वडिल व मुलाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या (Gahunje) वादातून एका टोळक्याने तरुणाच्या घरात घुसून तरुणाच्या वडिलांची कॉलर पकडली. वडिलांना दम देत त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (दि. 27)…

Gahunje : सोशल मीडिया मार्केटिंगचे आमिष दाखवून व्यावसायिकाला पावणे अकरा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - फ्री सोशल मीडिया मार्केटिंग जॉबचे (Gahunje) आमिष दाखवत एका व्यावसायिकाला तब्बल पावणे अकरा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 16 जुलै 19 जुलै 2023 या कालावधीत गहुंजे येथे घडला.याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने…

Gahunje Murder : पतीचा खून करणाऱ्या पत्नीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - पत्नीने पतीवर चाकूने वार करत निर्घृणपणे (Gahunje) खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. ही घटना गहुंजे येथे रविवारी (दि. 4) दुपारी घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी…

Gahunje : कोर्टात केस केल्याने जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- कोर्टात केस केल्याच्या कारणावरून (Gahunje) एकाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 1) सकाळी गहुंजे गावात घडली.अविनाश हरिभाऊ बोडके (वय 42, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात…

Gahunje : अहमदनगर येथील हॉस्पिटलवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना गहुंजे येथून अटक

एमपीसी न्यूज – अहमदनगर येथील पोळ हॉस्पिटलच्या डॉक्टरांना धमकावून दरोडा (Gahunje) टाकण्याचा कट रचणाऱ्यांना सहा जणांना दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी वेळीच अटक केली आहे. या कटासाठी हालचाली सुरु असतानाच पोलिसांनी आरोपींना मंगळवारी (दि.18)…

Gahunje : बिस्किटाचे भांडण पोलिसांच्या मध्यस्थीनेही सुटेना; अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बिस्किटाचे पूर्ण पैसे (Gahunje) दिले नाहीत म्हणून भर रस्त्यात पाचजण भांडत होते. बरं घटनास्थळी पोलीस आले, त्यांनी मध्यस्थी केली, तरी भांडण सुरूच..मग काय पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आणि थेट गुन्हा दाखल केला. ही घटना…

Gahunje : गहुंजे येथून कारमधून दोन लाखांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगमध्ये (Gahunje) पार्क केलेल्या आलिशान कारमधून दोन लाख 10 हजार रुपये रोकड चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी लोढा बेलमेंडो, गहुंजे येथे घडली.प्रवीणकुमार सुरेंद्रकुमार सिंग (वय 42, रा. लोढा…

Talegaon: हाऊस किपिंग कॉन्ट्रॅक्ट मागण्यासाठी अपरात्री सोसायटीत घुसणाऱ्यांकडून सुरक्षा रक्षकावर…

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या मालकाला भेटायचे आहे. तसेच सोसायटीमधील हाऊस किपिंगचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आहे, असे म्हणत रात्री उशिरा सोसायटीत प्रवेश करणाऱ्या दोघांना सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षकांनी अडवले. त्यावरून दोघांनी मिळून सुरक्षा…