Browsing Tag

Gajanan Babar

Pimpri News : पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सरकारी कार्यालयाचे सेफ्टी ऑडिट करावे – गजानन बाबर 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सरकारी कार्यालयाचे सेफ्टी ऑडिट करावे अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिका-यांना संकटकाळी बचाव प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.…

Pimpri News : मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याकरता ‘एमआयडीसी’ने पुढाकार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. शहराच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या उद्योगांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याकरता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने…

Pimpri News : भारतातील सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून देण्यास सक्ती करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - डॉक्टर लिहून देत असलेल्या आणि जेनेरिक औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर फरक असतो. जेनेरिक औषधे स्वस्त असतात त्यामुळे महागड्या औषधांचा खर्च न परवडणाऱ्या नागरिकांसाठी जेनेरिक औषधे हा उत्तम पर्याय आहे.मात्र, याबाबत पुरेशी…

Pimpri News : राज्यातील प्रमुख शहरांत लॉकडाऊन जाहीर करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - राज्यातील प्रमुख शहरांत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दिवाळीत सोशल डिस्टंसिंगचा उडालेला फज्जा तसेच मास्क न वापरणे यामुळे रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात आणखी रुग्ण वाढण्याचे…

Pimpri News : शेतकरी व भूमिहीन मजूरांना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचे विधेयक मंजूर करा…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानपरिषदेत मार्च 2017 रोजी स्थापित करण्यात आलेले 55 वर्षाच्या पुढील शेतकरी, कारागीर व भूमिहीन मजूरांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचे विधेयक त्वरीत मंजूर करावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी…

Pimpri News : कृषी महाविद्यालयांच्या शिष्यवृत्ती योजनेचे अनुदान विद्यार्थांच्या खात्यात जमा करा…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदने सर्व विद्यार्थांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती योजनेची रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी…

Pimpri: आधार अधिप्रमाणित इ-पास धान्य वितरण सेवा अशीच सुरू ठेवा- गजानन बाबर

एमपीसी न्यूज - रेशनिंग दुकानदारांना आधार अधिप्रमाणित करून इ-पास द्वारे धान्य वितरण करण्याची मुभा जुलै अखेरपर्यंत राज्य सरकारने दिली होती. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही सेवा कोरोनाचे संकट निवारण होईपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी…

Pimpri: महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदारांनाही 200 रूपये कमिशन द्यावे – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - कोरोना लॅाकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना धान्य वितरण करण्याचे काम रेशनिंग दुकानदार करत आहेत. दिल्ली सरकार प्रति क्विंटल धान्यावर 200 रुपये कमिशन देते तर आपले सरकार 150 रुपये. हे कमिशन तुटपुंजे असून दिल्ली सरकारच्या धरतीवर…

Pimpri: पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ‘योग’ विषय अनिवार्य करा- गजानन बाबर

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच योग आणि त्यासंबंधित गोष्टींचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे यासाठी पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग हा विषय अनिवार्य करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी शालेय शिक्षण मंत्री…

Pimpri : राज्यातील रेशनिंग दुकानदार 1 जूनपासून धान्य वितरण बंद करणार 

एमपीसी न्यूज - रेशनिंग दुकानदार यांना विमा संरक्षण देण्याबाबत काहीच निर्णय न झाल्यामुळे 1 जून पासून राज्यातील रेशनिंग दुकानदार स्वस्त धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय ऑल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी घेतला…