Browsing Tag

gambling materials worth Rs 47

Thergaon Crime News : वाकड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज - थेरगावातील धनगर बाबा मंदिराच्या जवळ सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 47 हजार 140 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर, तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.शशिकांत…