Browsing Tag

Game of Thrones

New Delhi: दूरदर्शनवरील ‘रामायण’चा टीआरपी ‘गेम ऑफ थ्रोन’पेक्षाही सरस!

एमपीसी न्यूज - करोनाच्या संकटात घरात कैद असताना लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे ही मालिका दूरदर्शनवर सुरु देखील झाली. आणि चक्क एक विश्वविक्रम देखील झाला.…