Browsing Tag

Ganesh Bhegade

Talegaon News : सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष- गणेश भेगडे

एमपीसी न्यूज - सर्व सामान्य जनतेचे दु:ख जाणणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना पॉझिटिव्ह…

Maval News: चक्रीवादळातील प्रत्येक नुकसानग्रस्तास मदत मिळेपर्यंत लढा चालू राहणार, आसूड मोर्चात…

एमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या प्रत्येकाला योग्य नुकसानभरपाई मिळेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित आसूड मोर्चात व्यक्त करण्यात आला.  दिनांक 3 जून 2020 रोजी झालेल्या…

Talegaon News : छत्रपतींच्या गादीचा अवमान सहन करणार नाही – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात छत्रपतींच्या घराण्याला आणि गादीला मानणारे लोक आहेत. त्यांचा अवमान आणि टीका केल्यास सहन करणार नाही, असे मत भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केले.प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या घराण्याबाबत…

Pune News: मोदी सरकारच्या कृषी कायद्याला स्थगिती देणाऱ्या राज्यशासनाच्या आदेशाची भाजपने केली होळी

एमपीसी न्यूज - मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीस नकार देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाची पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी…

Maval News : तालुक्यातील शिक्षण संस्था या सेवाभावी संस्थाच आहेत-­ गणेश भेगडे

एमपीसी न्यूज - संस्था नोंदणी 1860-1950 च्या अधिनियमाखाली पुण्याचे धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सेवाभावी संस्था म्हणून मान्यता दिलेल्या संस्था शिक्षण संस्थाच मावळ तालुक्यात कार्यरत आहेत. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी अज्ञानाने प्रसिद्ध…

Maval News: लॉकडाऊन काळात भाजपाने केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज - मावळ तालुका भारतीय जनता पक्षाने मार्च ते जून 2020 या कालावधीत लॉकडाऊन दरम्यान तालुक्यातील नागरिकांसाठी केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन आज माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे ​जिल्हाध्यक्ष​ ​गणेश…

Talegaon Dabhade News: मावळातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील 12 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत

एमपीसी न्यूज - मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात मावळ तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. तसेच शाळेतील शिक्षकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत…

Maval News: महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही- गणेश भेगडे

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होऊ नये असा निर्णय न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर…

Maval News: मावळ भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज - मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजपचे…

Maval News: वडगाव येथे मावळ तालुका भाजप कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

एमपीसी न्यूज - भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीपूर्वक साजरा करण्यात आला. मावळ तालुका भाजपाच्या वतीने वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी पुणे पदवीधर…