Pimpri : रक्षणकर्त्यांच्या घरी सुखकर्ता… दुःखहर्ता…
एमपीसी न्यूज - गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य वाढवणारा उत्सव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पुढील दहा दिवस हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. द्वेष, मत्सर सर्वकाही विसरून सगळे लोक या उत्सवात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभाग घेतात.…