Browsing Tag

Ganesh Festival

Devak Kalji Re: ‘देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे’…

एमपीसी न्यूज - गणपतींचे गाव अशी ज्याची सातासमुद्रापार ख्याती आहे अशा पेणमधील एका गणेशमूर्तीकारांच्या कारखान्यात एका आजींचा फोन येतो. त्या वर्षानुवर्षे त्या कारखान्यात तयार झालेली गणपतीची मूर्ती गणेश चतुर्थीच्या आधी नेत असत. यंदा मात्र…

Pune News : गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल – अजित पवार

एमपीसी न्यूज - बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिवबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्री गणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण…

Mumbai News: कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत. मात्र, यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती…

Mumbai News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.तसेच कोरोना…

Pune : पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाची आचारसंहिता जाहीर

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर केली आहे. कोरोना काळात सामाजिक अंतर राखून तसेच योग्य खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने यंदा गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याबाबतचे  आवाहन पोलिसांनी केले आहे.…

Pune : यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनास परवानगी नाही : अजित पवार

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी देता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. यावर्षीचा गणेशोत्सव…

Pune Corona Effect : यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही. त्यामुळे हे दोन्ही सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे प्रत्येक मंडळाला 5 - 10 हजार वर्गणी देण्याचा खर्च नगरसेवकांचा वाचला आहे.दरवर्षी…

Pimpri News: दहीहंडी, गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून पालिका प्रशासनाला सहकार्य करा – आमदार…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकोप्याने लढुया, असे आवाहन भाजपा…

Pimpri: गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, क्षेत्रीय कार्यालयांतून मिळणार परवानगी

एमपीसी न्यूज - कोविड - 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करून गणेश मंडळांना आवश्यक असणारे परवाने क्षेत्रिय कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जातील, असे पिंपरी…