Browsing Tag

Ganesh Festival

Pune : यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनास परवानगी नाही : अजित पवार

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी देता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. यावर्षीचा गणेशोत्सव…

Pune Corona Effect : यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही. त्यामुळे हे दोन्ही सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे प्रत्येक मंडळाला 5 - 10 हजार वर्गणी देण्याचा खर्च नगरसेवकांचा वाचला आहे.दरवर्षी…

Pimpri News: दहीहंडी, गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून पालिका प्रशासनाला सहकार्य करा – आमदार…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकोप्याने लढुया, असे आवाहन भाजपा…

Pimpri: गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, क्षेत्रीय कार्यालयांतून मिळणार परवानगी

एमपीसी न्यूज - कोविड - 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करून गणेश मंडळांना आवश्यक असणारे परवाने क्षेत्रिय कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जातील, असे पिंपरी…

Pune : कोरोना संकटामुळे पुणे फेस्टिवल यंदा रद्द – सुरेश कलमाडी

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पुणे फेस्टिवल रद्द करण्यात येत असल्याची माहिती माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी आज, बुधवारी दिली. यावर्षी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विसर्जन होणार आहे.कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले…

Pune : मंडई गणपतीची 127 वर्षात प्रथमच होणार मंदिरात प्रतिष्ठापना

एमपीसीन्यूज : पुण्याच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या गणेशोत्सवात दिमाखदार उत्सव अखिल मंडई मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून…

Pimpri: गणेश मूर्ती उंचीच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा – सतिश दरेकर

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीसंदर्भात घेतलेला निर्णय राज्यातील कुंभार समाजाला उध्वस्त करणार ठरणार आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस…

Talegaon Dabhade : परिसरामध्ये गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल वाहतूक शाखेच्या अधिकारी,…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे आणि परिसरामध्ये गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था या सर्व पातळ्यांवर उत्कृष्ट काम केल्याबद्दल तळेगावकर जनतेच्या वतीने, जायंट्स गृप ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या तर्फे तळेगाव दाभाडे पोलीस…

Pimpri : खरा देव माणसांमध्येच आहे – संस्कृती गोडसे

एमपीसी न्यूज - माणसांमध्येच खरा देव आहे, असे मत मातृसेवा सेवाभावी संस्थेच्या व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी व्यक्त केले. मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये गणेश आरतीचे आयोजन करण्यात येते. यावेळी त्या बोलत होत्या.संस्कृती गोडसे या अवघ्या…