Browsing Tag

Ganesh Idol

Talegaon News : सुखदा टिळे या विद्यार्थिनीने माती आणि रंग वापरून साकारली गणेशमूर्ती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सुखदा श्रीपाद टिळे या विद्यार्थिनीने माती आणि रंग वापरून हाताने सुबक गणेशमूर्ती साकारली आहे. या गणेशमूर्तीची स्थापना घरात करण्यात आली आहे. इयत्ता आठवीत शिकणारी सुखदा ही माऊंट सेंट शाळेची विद्यार्थिनी…

Chinchwad News :  ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ ; पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा शंकर महाराज…

एमपीसी न्यूज - गणपती उत्सवात पूजन केल्या जाणा-या गणेशमूर्तीमध्ये रासयनिक रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा (POP) वापर वाढल्याने पर्यावरणास हानी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती पूजनाबाबत जनजागृती केली जाते.…

Pune News : शहरातील 39 ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास परवानगी 

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा गणेश मूर्ती विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला पदपथांवर स्टॉल उभारण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली आहे. पर्याय म्हणून शहराच्या विविध भागातील 39 ठिकाणी महापालिकेकडून…

Pune News: पुण्यात 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी गर्दी टळावी यासाठी पुणे महापालिकेने शहरातील 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे सुरू केली आहेत. प्रत्येक वॉर्डात तीन ते पाच ठिकाणी मूर्तीदान…

Ganeshotsav 2020: प्रश्न तुमचे, उत्तर पंचांगकर्ते दाते यांचे; गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणताना…

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास 'एमपीसी'च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली…

Pune : पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाची आचारसंहिता जाहीर

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर केली आहे. कोरोना काळात सामाजिक अंतर राखून तसेच योग्य खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने यंदा गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याबाबतचे  आवाहन पोलिसांनी केले आहे.…

Pune : गणेश मूर्ती व्रिकेत्यांना वर्गखोल्या मोफत उपलब्ध करून द्या : महापौर

एमपीसी न्यूज - गणेशमूर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना पुणे महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या मूर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिले आहेत.तर, फुटपाथवर आणि रस्त्यांच्या कडेला गणेश मूर्ती…

Talegaon Dabhade: कोरोनामुळे गणेशमुर्ती निर्मिती व्यवसाय संकटात

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूमुळे गणेशमूर्ती निर्मितीचा व्यवसाय धोक्यात आला असला तरी स्थानिक मूर्ती बनविणारे कलाकार अतिशय परिश्रम घेऊन सहकुटुंब मूर्ती बनवण्याचे काम करत आहेत.गणेशोत्सव येत्या 22 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. उत्सवासाठी…

Pimpri: पिंपरी गावातील हौदात 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन; नदी प्रदूषण रोखण्यास गणेश…

एमपीसी न्यूज - पिंपरी गावातील वैभवनगर येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या तीन हौदात आज (गुरुवारी) दुपारपर्यंत 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.सोमवारी (2 सप्टेंबर) गणेश चतुर्थीला गणेश भक्तांनी मनोभावे…

Pimpri : भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाचे आगमन; सर्वत्र भक्तिमय वातावरण

एमपीसी न्यूज - आज (सोमवारी) भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर भक्तांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. 'गणेशोत्सव'निमित्त आज घरासह अनेक ठिकाणी जल्लोषाचे वातावरण आहे. लाडक्या बाप्पासाठी अनेकांनी घरोघरी डेकोरेशन केले आहे. बाप्पापुढे…