Browsing Tag

Ganesh immersion

Pune News : पुणेकरांचे हौदातच गणेश विसर्जन, पालिकेने धडा घ्यावा : आबा बागुल

एमपीसी न्यूज - यंदा घराघरातच गणपती विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने केले. परंतु, हौदातच गणपती विसर्जन करण्याकडे पुणेकरांचा कल राहिला. यातून महापालिकेने धडा घ्यावा, असा मौलिक सल्ला काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी दिला…

Ganesh Utsav 2020 : ‘कोरोनाचे विघ्न दूर करून पुढच्या वर्षी लवकर या’; मानाच्या पाचही…

एमपीसी न्यूज - 'कोरोनाचे विघ्न दूर करून पुढच्या वर्षी लवकर या', असे साकडे घालत पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे मंगळवारी दुपारी दोन वाजण्यापूर्वी विसर्जन करण्यात आले. आज विसर्जनाच्या दिवशी प्रथमच पुणे शहरातील प्रसिद्ध रस्ता लक्ष्मी रस्ता,…

Ganesh Utsav 2020 : …अन उरल्या गणेश विसर्जनाच्या केवळ आठवणी

एमपीसी न्यूज - तरुणाईचा जल्लोष... कार्यकर्त्यांचा उत्साह... ढोल ताश्यांचा निनाद...भक्तीचा महासागर... गुलालाची उधळण... रात्रभर जागरण... गणपती बाप्पा मोरया...च्या गगनभेदी घोषणा आणि डोळे दिपविणारा विसर्जन मिरवणूक सोहळा !. कोरोनाच्या संकटामुळे…

Maval News : विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्तींचे पावित्र्य जपावे – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज - आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देताना सर्वांनी गणेश मूर्तींचे पावित्र्य राखले जाईल, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. मावळ तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक…

Pune News: फिरत्या हौदात 674 गणपती मूर्तींचे विसर्जन 

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाल्याने घरच्या घरी गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. त्याला पुणेकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. तर, पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या…

Pune News: पुण्यात 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी गर्दी टळावी यासाठी पुणे महापालिकेने शहरातील 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे सुरू केली आहेत. प्रत्येक वॉर्डात तीन ते पाच ठिकाणी मूर्तीदान…

Pimpri News: पालिका, पोलीस आयुक्तांचा नियोजनशून्य मनमानी कारभार; गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नियोजनशून्य कारभार सुरु केला आहे. एकीकडे गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली. तर, दुसरीकडे गणेश विसर्जनाची कुठल्याही प्रकारची सोय न करता गणेश…

Chinchwad News: लॉकडाऊनमध्ये सुरक्षित बाप्पाचं विसर्जन करायचंय ! मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. इतर सण उत्सवांप्रमाणे गणेशोत्सव देखील अतिशय साध्या पद्धतीने आणि काटेकोर शिस्तबद्धता पाळून साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मग अशा काळात घरच्या बाप्पाचं…

Pune News: फिरत्या हौदात किंवा घरीच करा गणरायाचे विसर्जन -महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरत्या हौदात किंवा घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात फिरत्या हैदाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते…