Browsing Tag

Ganesh Immerssion Breaking News

Ganesh Utsav 2020 : वाघोली येथे गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसीन्यूज : गणेश विसर्जनादरम्यान खाणीतील खोल पाण्यात बुडून एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हवेली तालुक्यातील वाघोली येथे ही घटना घडली. दरम्यान, घटना घडल्यानंतर दोन तासांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर…