Browsing Tag

Ganesh Khandge

Talegaon : ‘अवैध गौण खनिज उत्खननाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करा’

एमपीसीन्यूज - तळेगाव शहरातील अवैध गौण खनिज उत्खननाबाबत तहसिदारांनी बजावलेल्या दंडाच्या नोटिशीबाबत मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी नगरपरिषद आणि सर्वसामान्य करदात्यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणी जनसेवा विकास…

Talegaon : गौण खनिज उत्खनन प्रकरणाची सीआयडी चौकशी करा : जनसेवा विकास समितीची मागणी

एमपीसीन्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, तळेविकास आणि सुशोभीकरणाच्या नावावर येथील ऐतिहासिक तळ्यात बेकायदेशीरपणे दोन लाख ब्रास उत्खनन केल्याप्रकरणी महसूल खात्याने…

Maval: तळेगाव स्टेशन येथील श्री हनुमान उत्सव रद्द 

तळेगाव दाभाडे - तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंतीचा चैत्र कृ चतुर्थी शनिवारी (दि 11) होणारा उत्सव रद्द करण्यात आला आहे. उत्सवाच्या दिवशी फक्त पूजाविधी व अभिषेक, आरती  कार्यक्रम होतील. अशी…

Talegaon Dabhade : शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून राबविण्यात येणा-या शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण समिती सभापती गणेश खांडगे व सदस्य सुरेश दाभाडे यांनी दिली.तळेगाव…

Talegaon Dabhade: तळे सुशोभीकरणातील अनागोंदी प्रकरणी दोषींवर कारवाई करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या तळे सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली अनागोंदी आणि अनियमितता सुरू असून या प्रकरणी सखोल चौकशी व पंचनामा करून तातडीने अहवाल बनवावा व संबधित दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी,…

Talegaon Dabhade : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते फिजिक जिमचे उदघाटन

एमपीसी न्यूज- व्यायामाच्या अत्याधुनिक साधनांनी नूतनीकरण केलेल्या खांडगे आर्केड मधील सुसज्ज फिजिक जिमचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) करण्यात आले. त्याचप्रमाणे जीमचा 6 वा वर्धापन दिन मोठ्या…

Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश खांडगे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक गणेश वसंतराव खांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनसेवा विकास समितीच्या हेमलता खळदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या…

Talegaon : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश खांडगे

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील गणेश वसंतराव खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली. गणेश खांडगे…