Browsing Tag

ganesh utsav 2020

Pimpri News : ‘कुंभार समाजाच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने अर्थिक मदत द्यावी’

एमपीसीन्यूज : कारोनाच्या पार्श्वभुमीवर कुंभार समाजाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून राज्यातील कुंभार समाज अक्षरशः उध्वस्त झाला आहे. यामुळे शासनाच्या पुनर्वसन विभागामार्फत या समाजाच्या नुकसानीचे पंचनामे करुन कुंभार समाजाला तातडीने मदत…

Ganesh Utsav 2020 : ‘कोरोनाचे विघ्न दूर करून पुढच्या वर्षी लवकर या’; मानाच्या पाचही…

एमपीसी न्यूज - 'कोरोनाचे विघ्न दूर करून पुढच्या वर्षी लवकर या', असे साकडे घालत पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे मंगळवारी दुपारी दोन वाजण्यापूर्वी विसर्जन करण्यात आले. आज विसर्जनाच्या दिवशी प्रथमच पुणे शहरातील प्रसिद्ध रस्ता लक्ष्मी रस्ता,…

Pune News : कोथरूडमध्ये शिवसेनेतर्फे गणेश मंडळांना सॅनिटायजर स्टॅन्डचे वाटप

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांना पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते आणि नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यातर्फे व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान(ट्रस्ट) यांच्या सहकार्याने सँनीटायझर…

Pimpri Chinchwad shri Ganesh Festival Day 7 : पिंपरी-चिंचवड श्री गणेश फेस्टिवल दिवस सातवा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड श्री गणेश फेस्टिवल दिवस सहावा... घेऊयात आनंद ऑनलाईन गणेशोत्सवाचा!https://youtu.be/oCvavBJF16E

Ganesh Utsav 2020 : पुण्याच्या महापौरांनी घरीच केले गणरायाचे विसर्जन

एमपीसी न्यूज - पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आहे. मोहोळ यांनी पुणेकरांना 'घरच्या बाप्पाचं घरीच विसर्जन' करण्याचे आवाहन केलं आहे. त्याच अनुषंगाने महापौर मोहोळ यांनी गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन केले.…

Ganesh Utsav 2020 : मानाचे व प्रमुख गणपती मंडळ उत्सव मंडप व मंदिरातच करणार ‘श्रीं’चे…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना व धार्मिक…

Ganeshostav 2020 : शेलार कुटुंबीयांनी साकारली हुबेहूब श्री राम मंदिराची प्रतिकृती

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन झाले. यानंतर भारतासह संपूर्ण जगभरात रामभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील शेलार कुटुंबीयांनी यंदा…

Ganeshutsav 2020 : किवळे येथे ‘सेल्फी विथ गणपती गौरी सजावट स्पर्धा’

एमपीसीन्यूज : विकासनगर- किवळे येथील श्री राजेंद्र बालालसाहेब तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त 'सेल्फी विथ गणपती सजावट व सेल्फी विथ गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्र, तर प्रथम…