Browsing Tag

Ganesh Visarjan

Pune : पावसामुळे विसर्जना दिवशी शहरातील रस्ते देखील गेले पाण्यात

एमपीसी न्यूज - एकीकडे सर्वजण बाप्पांना निरोप देत असताना पावसाने मात्र (Pune) जोरदार हजेरी लावल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे काही सखल भागात पाणी साठून घरांमध्ये देखील पाणी गेले होते. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी,…

Chinchwad : गणेश विसर्जन निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड( Chinchwad) शहरात आज (गुरुवारी, दि. 28) बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव…

Hinjawadi : हिंजवडीत मिरवणुकीच्या दरम्यान तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज- गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी (Hinjawadi) येथे बुधवारी (दि. 27) रात्री घडली.योगेश अभिमन्यू साखरे (वय 23, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.Talegaon :…

PCMC : गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जनासाठी महापालिका (PCMC) सज्ज असून शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर गणेश मंडळांसाठी तसेच नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुसज्ज रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय…

Sangvi : लेझीम, लाठीकाठी, मर्दानी खेळ, शिवरायांच्या मावळ्यांचा जल्लोष करत अरविंद एज्युकेशनच्या…

एमपीसी न्यूज : टाळ मृदंगाचा गजर, लेझीम, लाठीकाठी, मर्दानी खेळ,  (Sangvi)शिवरायांच्या मावळ्यांचा जल्लोष, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, विविध कसरती आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन…

Chinchwad : पोलीस आयुक्तांनी केली विसर्जन घाटांची पाहणी

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Chinchwad) यांनी गणेश विसर्जन घाटांवरील सुरक्षा आणि इतर बाबींची पाहणी केली. यामध्ये आयुक्त चौबे यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.बुधवार (दि. 20) पासून ठिकठिकाणीच्या गणेश विसर्जनास सुरुवात…

PCMC : महापालिका आयुक्तांकडून विसर्जन घाटांची पाहणी

एमपीसी न्यूज - सीसीटीव्ही यंत्रणा (PCMC) उभारणे, मोशी खाण येथे गणेश विसर्जनासाठी पुरेसे कर्मचारी आणि यंत्रणा कार्यान्वित ठेवणे तसेच सर्व घाटांवर निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणे, कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता आणि डागडुजी करणे अशा सुचना…

Ganesh Visarjan: तळेगावमध्ये भर पावसातही गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

एमपीसी न्यूज - पावसाच्या सरींना न जुमानता, ढोल-ताशांच्या दणदणाट, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, आकर्षक चित्ररथांवर विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्ती, गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण अशा जल्लोषपूर्ण वातावरणात आज (मंगळवारी)…

Pimpri News : बाप्पा, कोरोनाला हद्दपार कर! गणरायाला भावपूर्ण निरोप  

एमपीसी न्यूज - सलग दुस-या वर्षी गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट असून, यंदाही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज (रविवारी, दि.19) अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. जगाला वेठीस धरलेल्या…

Pimpri Ganesh Visarjan News : आपल्या प्रभागात विसर्जनासाठी ‘येथे’  मूर्ती देण्याची सोय

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील गणेश विसर्जनासाठी 107 ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली असून सर्व गणेश भक्तांनी येथे विसर्जनासाठी मूर्ती द्याव्यात, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले.…