Browsing Tag

Ganesha installed

Vadgaon Maval News : किल्ले तिकोणा गडावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – आज सर्वत्र गणरायाच्या आगमणाने वातावरण आनंदीमय झाले आहे. किल्ले तिकोणा गडावरही बाप्पाचे आगमण झाले. गडावर आज भरपूर पाऊस होता. तरीही मावळे मोठ्या आनंदात बाप्पाचा, छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांचा जय घोष करत बाप्पासह गडावर…