BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

ganeshotsav

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानचे स्वयंसेवक ठेवणार विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विविध संस्था, संघटना, महिला बचत गट आणि नागरिकांना एकत्रित घेऊन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219…

Sangvi : सांगवी परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची क्षणचित्रे 

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे सांगवी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतींचे सातव्या दिवशी विसर्जन केले जाते. रविवारी (दि. ८) साडेसात वाजता सुरु झालेली विसर्जन मिरवणूक रात्री सुमारे 12 वाजता समाप्त झाली. लेझीम पथक, ढोल ताशांचा दणदणाट,…

Pimpri : गणेश मूर्तींचे विसर्जन हौदात करावे- ज्योतिका मलकानी

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाचे मांगल्य व पावित्र्य अबाधित ठेवून पर्यावरणाचे रक्षण करीत पिंपरीगावात विशालनगर येथे उभारण्यात आलेल्या गणेशमूर्ती विसर्जन हौदात नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन ज्योतिका मलकानी यांनी केले.…

Pune : सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयास गणेशोत्सवानिमित्त अन्नधान्याची मदत

एमपीसी न्यूज- सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय पिंपळे जगताप ( ता .शिरुर ) या संस्थेस ललीत कावेडिया कुटुंबीयांकडून गणेशोत्सवानिमित्त धान्य, सतरंज्या, दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंची मदत करण्यात आली. दीडशे किलो तांदुळ, 60 किलो डाळी, 30 किलो गोडेतेल…

Wakad : गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी खूनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यू - गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने व्यापा-याच्या डोक्यात लोखंडी पहार घातली. तर त्याच्या आईला बेदम मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे.…

Pimpri: बाप्पा! राजकीय नेत्यांच्या घरचा !

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे लाडके दैवत असणा-या गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तसेच शहरातील राजकीय नेत्यांच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे आगमन…

Pimpri : ढोल-ताशांच्या गजरात औद्योगिकनगरीत बाप्पाचे स्वागत

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.....अशा घोषणा देत आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाच स्वागत केले जात आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज (सोमवारी) घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून औद्योगिक नगरीत उत्साहाला उधाण आले…

Pune : गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या रथापुढे कैदी बांधवांचे ढोलताशा वादन

एमपीसी न्यूज- मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या रथापुढे यंदा प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांच्या ढोल-ताशा पथकाचे वादन होत आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच येरवडा कारागृहातील 30 कैदी ढोल ताशा…

Maval : गणराया अवॉर्ड सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी

एमपीसी न्यूज - मावळ ग्रामीण पत्रकार संघ व वडगाव मावळ पोलीस ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणराया अवॉर्ड सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2018 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 29) आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती…

Pimpri: महापालिकेने गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात केली सहापट वाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आकारल्या जाणा-या गणेशमूर्ती परवानगीच्या भूईभाड्यात वाढ करण्यात आली आहे. एक हजार रुपयांवरुन सहा हजार रुपये करण्यात आले आहेत. प्रदूषण निर्मूलन शुल्काचे कारण देत तब्बल पाच हजार रुपयांची वाढ केली आहे.…