Browsing Tag

Gang arrested for robbing jewelers

Pune Crime News : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी अटकेत

एमपीसीन्यूज : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केले. त्यांच्याकडून कोयते, चाकू, मिरचीपूड असे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. साहिल दिलीप सांबरे (वय २० रा. पर्वती),…