Browsing Tag

ganpati visarjan

Chakan : चाकणमध्ये विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष

एमपीसी न्यूज : नेत्र दीपक देखावे, विविध प्रकारचे वाद्यवृंद, आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल (Chakan) ताशांचा गजर यामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य पहावयास मिळत होते. चाकण पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.Alandi :…

Ganpati Visarjan : इंद्रायणीनगरमधील गणेशाचे विसर्जन; विलास मडिगेरी यांनी केले बाप्पाचे स्वागत

एमपीसी न्यूज - भोसरी, इंद्रायणीनगर येथील मोरया प्रतिष्ठानसह (Ganpati Visarjan) विविध मंडळांच्या गणेशाचे ढोल ताशांच्या गजरात आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले.महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती, भाजपचे ज्येष्ठ नेते विलास मडिगेरी…

Moshi ganpati visarjan : मोशी येथे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी चार हौद

एमपीसी न्यूज : मोशी येथे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी चार हौद तयार करण्यात आले आहेत. (Moshi ganpati visarjan) युवा नेते राजेश भाऊ सस्ते युवा मंच व कै. पराग अभंग सोशल फाउंडेशन च्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून गणेश मूर्ती विसर्जन कुंड तयार…

Pune News : पुणेकरांचे हौदातच गणेश विसर्जन, पालिकेने धडा घ्यावा : आबा बागुल

एमपीसी न्यूज - यंदा घराघरातच गणपती विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने केले. परंतु, हौदातच गणपती विसर्जन करण्याकडे पुणेकरांचा कल राहिला. यातून महापालिकेने धडा घ्यावा, असा मौलिक सल्ला काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी दिला…

Chinchwad News : दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन; मूर्तीदान करण्यावर भर, घाटांवर शुकशुकाट

एमपीसी न्यूज - दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे आज (रविवारी) विसर्जन करण्यात आले. गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन न करण्यावर बंदी घातल्याने गणेश मूर्ती दान करण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गणेश मूर्ती…

Chinchwad News: लॉकडाऊनमध्ये सुरक्षित बाप्पाचं विसर्जन करायचंय ! मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. इतर सण उत्सवांप्रमाणे गणेशोत्सव देखील अतिशय साध्या पद्धतीने आणि काटेकोर शिस्तबद्धता पाळून साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मग अशा काळात घरच्या बाप्पाचं…

Pune : गणपती विसर्जनादिवशी शहरातील प्रमुख 17 रस्ते राहणार बंद

एमपीसी न्यूज - दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात गणेश विसर्जनादिवशी मिरवणूक पाहायला येणा-या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. येत्या रविवारी (दि.23) शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार…

Lonavala : लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष करत मोठ्या भावपूर्ण वातावरणात व उत्साहात आज गावोगावी लाडक्या गणरायाला व गौरी देवीचा निरोप देण्यात आला.पावसाने चांगली उघडीप दिल्याने अबालवृद्धांसह…