Browsing Tag

garbage game

Pimpri: पदाधिकारी की प्रशासन कोणाकडून केला जातोय कच-याचा खेळ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे दिलेले कंत्राट रद्द, पुन्हा मंजूर अन्‌ नव्याने निविदा याचा घोळ सुमारे दोन वर्ष चालला. याला प्रशासन आणि सत्ताधारी तितकेच जबाबदार असल्याचे…