Browsing Tag

garbage

Pune : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांच्या दंडात होणार वाढ, आता भरावा लागणार 500 रुपये दंड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्या दंडामध्ये (Pune) वाढ केली आहे. पूर्वी उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करणाऱ्यांवर पूर्वी फक्त 180 रुपयांचा दंड ठोठावला जात होता. मात्र, आता ही रक्कम वाढून थेट 500 रुपये…

Chakan : बड्या महापालिकांचा कचराही चाकणला ?

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात दररोज शेकडो मेट्रिक टन कचरा तयार होत असून हा कचरा सध्या आंबेठाण (Chakan) रस्त्यावरील खराबवाडी ( ता. खेड ) हद्दीतील  खाणीत टाकण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीरस्वरूप धारण करीत…

Kharalwadi : खराळवाडी येथे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज - खराळवाडी येथील  (Kharalwadi )मुख्य रस्त्याच्या लगत असणारे गटार स्वच्छ केल्यावर गटारातील केर कचरा रस्त्यावर टाकला आहे.त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसत आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. याचा त्रास दुचाकी, पादचारी…

Dehu : देहूमध्ये इंद्रायणी नदीच्या पुलावर कचर्‍याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज- देहू येथील इंद्रायणी नदीच्या पुलाच्या शेजारी (Dehu)  मोठया प्रमाणात कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. खूप कचरा साठलेला असल्यामुळे हा कचरा जाळला जातो. पुलाच्या मागील बाजुला देखील कचऱ्यांचे ढिगारे पडलेले असल्यामुळे परिसरात…

Pune Infant: पुण्यात कचराकुंडीत सापडले जिवंत अर्भक

एमपीसी न्युज:  पुण्यातील वानवडी परिसरात साफसफाई करणाऱ्या महिलांना कचराकुंडीत पुरुष जातीचे जिवंत अर्भक (Pune Infant) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता एका कचराकुंडीत हे बाळ सापडले. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी…

Pimpri News : तीन क्षेत्रीय कार्यालयात प्लॉगेथॉन मोहीम; एक हजार स्वयंसेवकांनी गोळा केला 20 टन कचरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क, फ, ह या तीन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रविवारी (दि. 15) 'प्लॉगेथॉन मोहीम' राबविण्यात आली. या मोहिमेत 947 स्वयंसेवक आणि पालिका तसेच संबंधित संस्थांच्या स्वयंसेवक, अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग…

Pimpri News: ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत प्लॉगेथोन मोहिमेत 6 टन कचरा उचलला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छाग्रह उपक्रमा अंतर्गत आयोजित प्लॉगेथोन मोहिमेत केसबी चौक ते टाटा मोटर्स यशवंतनगर चौक रस्त्यावरील सुमारे 6 टन कचरा उचलण्यात आला. आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजता…

Pimpri News: शहरातील 5 कचरा ‘ट्रान्सफर स्टेशन’ साठी 21 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड शहरात दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहेत. कचरा संकलनाकरिता हे ट्रान्सफर स्टेशन उभारण्यासाठी स्थापत्य विषयक कामे करण्यात…

Pune News : राष्ट्रीय महामार्गालगत कचऱ्याचे ढीग, प्रवाशांचा जीव धोक्यात

एमपीसी न्यूज : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत सुतारवाडी येथे तब्बल अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. घरगुती कचऱ्यासह बांधकाम व रस्त्याच्या कामाचा राडारोडा टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे…