Browsing Tag

garbage

Pimpri: ‘गार्बेज फ्री सिटी’ स्पर्धेत शहराचा ‘कचरा’;…

एमपीसी न्यूज - मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात घसरण होणा-या पिंपरी-चिंचवड शहराला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारच्या कचरामुक्त स्पर्धेत शहराचा 'कचरा' झाला असून शहराला पंचतारांकित (फाइव्ह स्टार रेटिंग) दर्जा नाकारला आहे.…

Chinchwad : कचरा पेटविल्याने लागलेल्या आगीत डीपी बॉक्‍ससह जुनी खेळणी जळून खाक

एमपीसी न्यूज - कचरा पेटविल्यामुळे लागलेल्या आगीत डीपी बॉक्‍स आणि जुनी खेळणी जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी थेरगावातील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात घडली.अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे लक्ष्मीबाई…

DehuRoad: देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कचऱ्याचा शहरवासीयांना त्रास

एमपीसी न्यूज - देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून जवळ असलेल्या लष्कराच्या माळरानावर जाळला जात आहे. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत,…

Pimpri: कचरा जाळल्यास होणार दंडात्मक कारवाई, महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळू नये. अन्यथा, त्यांच्याविरुध्द प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे. 25…

Pimpri : कचरा जाळणे, रस्त्यांवर टाकणा-यांकडून 40 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे चाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला…

Pimpri : गृहनिर्माण सोसायट्या, दुकानांच्या आवारात कचरा साचल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने, आस्थापनांनी कचरा महापालिकेच्या वाहनांमध्येच जमा करावा. आस्थापनाच्या परिसरामध्ये कचरा टाकू नये. आसपासच्या परिसरात कचरा गोळा झाल्यास आस्थापना, दुकानांविरोधात दंडात्मक कारवाई…

Pimpri: कचराप्रश्नी ‘ईसीए’चा उपोषणाचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच स्वच्छतेचे नियोजन बिघडले आहे. शहर स्वच्छतेत सकारात्मक बदल दिसून आला नाही. तर, दिवाळीनंतर आरोग्य विभागात उपोषणास बसण्याचा इशारा पर्यावरण…

Pimpri : घरटी 60 रुपये कचरा शुल्कातून महापालिकेला वर्षाकाठी मिळणार 40 कोटी रुपये 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा घरटी 60 रुपये शुल्क आकारणीस सुरुवात केली आहे. यामुळे घरघुती करदात्यांना 720 रुपयांचा बोजा सहन करावा लागत आहे. जुलै महिन्यापासूनचे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. कचरा…

Pimpri : कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून शुल्क आकारणी, ‘असे’ आहे शुल्क

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, दवाखाने यांच्याकडून 90 रुपये, शोरुम, गोदामे, उपहारगृहे व हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 160 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.…

Pimpri: नातू गमावलेल्या आज्जीचा महापालिकेत हंबरडा; कचरा वाहतूक करणा-या वाहनाची धडक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या खासगी ठेकेदाराच्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील पाच वर्षाचा बालक दगावला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. या अपघातामुळे नातू गमावलेल्या आणि मुलाचा मृत्यूशी संघर्ष पाहणा-या…