Browsing Tag

gas leakage

Wakad News : एम्एनजीएलची पाइपलाइन फुटून गॅस गळती; सकाळपासून नागरिकांचा रखडला स्वयंपाक

एमपीसी न्यूज - आज सकाळी वाकड (Wakad News) येथे रस्त्याचे काम चालू असताना एमएनजीएलची पाइपलाइन फुटली व गॅस गळती झाल्याची घटना घडली. त्वरित एमएनजीएलशी संपर्क साधून गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला. म्हणून मोठी हानी टळली. तसेच त्वरित गॅस लाइन बंद…

Sangvi News : गॅस चोरीचा आणखी एक प्रकार उघड; पिंपळे सौदागर येथे गॅस चोरी प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - चाकण, वाकड येथे गॅस चोरी करणा-यांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस चोरी करताना…

Badlapur News : बदलापूरच्या एमआयडीसी परिसरातील कंपनीत गॅस गळती

एमपीसी न्यूज : बदलापूरच्या एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक कंपनीत गॅसगळती झाली आहे. रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्याने ही गॅसगळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी…

Pune : गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 6 महिन्याच्या मुलीसह तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज- घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये एका सहा महिन्याच्या मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज, सकाळी सव्वाआठच्या सुमारास संभाजीनगर खराडी येथे घडली. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून सहा महिन्याच्या…

Bhosari : गॅस गळतीच्या स्फोटात तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज - सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने गॅस सुरू करताना मोठा स्फोट झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी सातच्या सुमारास भोसरी येथे घडली.मनीषा साळुंखे (वय 35), माऊली साळुंखे (वय 40), सिद्धार्थ…

Undri : गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात सिलेंडर फुटल्याने दोनजण जखमी

एमपीसी न्यूज- गॅस शेगडी दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता उंड्री येथील अतुल नगर बसस्टॉप जवळ घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या…

Pune : गॅस कंटेनरला झालेल्या अपघातामुळे प्रचंड प्रमाणात गॅस गळती तर वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज - गॅस टँकरला झालेल्या अपघातात गॅस गळती होऊन परिसरात उग्र वास पसरला. हा अपघात आज शनिवारी (दि.1) सकाळी सव्वासहाच्या दरम्यान नवले पुलाजवळ घडला. गॅसगळती झाल्यामुळे साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.मिळालेल्या…