Browsing Tag

General Assembly

Pimpri News: अवघ्या 10 मिनिटांत महासभेचा फडशा; भाजपकडून सभाशास्त्राचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज - लाच प्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांना झालेली अटक आणि दोन दिवसांची मिळालेली पोलीस कोठडी, आक्रमक झालेले विरोधक यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ऑगस्ट महिन्याची महासभा ऑनलाइन पद्धतीने रेटून नेली.…

Pimpri: ‘येस’ बँकेत पैसे अडकल्याने विरोधक आयुक्तांना घेरणार; महासभेसमोर प्रश्न

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी क्षेत्रातील 'येस' बँकेसोबत आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला होता का?, बँक आर्थिक संकटात जात असताना महापालिकेने पैसे काढण्यासाठी काय पाठपुरावा केला का? असे विविध…

Pimpri: भाजपकडून महासभांचा खेळखंडोबा; तीन वर्षांत तब्बल 53 वेळा सभा तहकूब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत 'थंपिंग मेजॉरीटी' असणा-या भाजपने गेल्या तीन वर्षात तब्बल 53 वेळा महासभा तहकूब करून सभा कामकाजाबाबत जराही गांभीर्य नसल्याचे सिद्ध केले आहे. नियमित पक्षबैठक, धोरणात्मक निर्णयावर एकमताचा अभाव,…

Dapodi: दुर्घटनेत दोषी कोण?, सल्लागारावर काय कारवाई केली?; महासभेत नगरसेवकांचा सवाल

एमपीसी न्यूज - दापोडी दुर्घटना कशी झाली?, या दुर्घटनेत दोषी कोण आहे? महापालिकेने कोणावर कारवाई केली? याची अद्यापही ठोस माहिती नाही?, सल्लागारावर काय कारवाई केली? असा सवाल करत दापोडी दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारासह सल्लागाराला दोषी धरण्यात…

Pimpri: अवैध राडारोडा टाकणा-यांवर होणार फौजदारी गुन्हा; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नैसर्गिक नदी, नाले, ओढे इत्यादी जलस्त्रोतांच्या बाजूने पदपथ, मोकळ्या आणि अडगळीच्या जागी टाकाऊ बांधकाम साहित्य टाकल्यास आता महापालिका फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. तसेच संबंधितांकडून दहापट दंडाची रक्कम…

Pune : भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज - भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड येथील मिलिंद बुध्द विहार येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्ष पद भारतीय बौध्द महासभेचे पुणे अध्यक्ष के. बी. मोटघरे यांनी…

Pimpri: उपमहापौर झाले महापौर; नगरसेवकांकडून अभिनंदनाचा वर्षाव अन् महासभा तहकूब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांच्या गैरहजेरीत उपमहापौर सचिन चिंचवडे यांना महासभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे चिंचवडे यांना काही तासापुरते महापौरांच्या जागी बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे…