Browsing Tag

Germany corona

World Update: जगात एका दिवसात 1 लाख 5 हजार नव्या रुग्णांची विक्रमी भर, मृतांच्या संख्येत मात्र घट

एमपीसी न्यूज - जगात काल एका दिवसात तब्बल एक लाख पाच हजार 616 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. एका दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी सलग चौथ्या दिवशी…

World Update: कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आता 16 व्या स्थानावर

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 लाख 25 हजार 035 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 90 हजार 919 (7 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 45 हजार 413 (27.35 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे…

World Update: कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 37 हजार, मृतांचा आकडा 1 लाख 84 हजार तर कोरोनामुक्तांची…

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26 लाख 37 हजार 681 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 84 हजार 219 (6.98 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 17 हजार 759 (27.21 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता…

World Update: जगातील कोरोनाबाधितांची संख्या 25 लाखांवर तर मृतांचा आकडा पावणेदोन लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25 लाख 57 हजार 181 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 77 हजार 641 (6.94 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 6 लाख 90 हजार 444 (27 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे…

World Update: आशादायक! जगातील 26 टक्के रुग्णांनी केली कोरोनावर मात!

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाचे एकूण रुग्ण आणि एकूण मृत्यूचे आकडे दिवसेंदिवस वाढत असले तरी नवीन रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे तसेच कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली वाढ दिसून येत आहे, ही आशादायक बाब आहे. एका दिवसातील…

World Update: आशादायक! जगातील एका दिवसातील मृत्यूंच्या प्रमाणात तब्बल 24 टक्के घट

एमपीसी न्यूज - जगात एका दिवसातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत तसेच मृतांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. जगात काल (रविवारी) 4 हजार 962 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ती शनिवारच्या तुलनेत 23.72 टक्क्यांनी कमी…

World Update: अमेरिकेत एका दिवसात 2,535 मृत्यू, जगात कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख तर दीड लाख बळी

एमपीसी न्यूज - जगातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काल थोडी कमी झाली असली तरी एका दिवसातील मृतांचा आकडा मात्र काल वाढल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 50 हजार 757 इतकी झाली असून कोरोनाबाधित मृतांच्या…

World Update: आशादायक! कोरोना संसर्गाचा वेग घटतोय आणि मृत्यूंचे प्रमाणही कमी होतेय?

एमपीसी न्यूज - जगात कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी दोन्हींचा वाढीचा वेग आता मंदावू लागल्याचे दिसून येत आहे, ही बाब आशादायक आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जगभर सुरू असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश…

World Update: कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाखांवर, बळींचा आकडा 1 लाख 2 हजार 684

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने काल (शुक्रवार) रात्री एक लाखांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे. काल (शुक्रवार) एका दिवसात 94 हजार 625 ने वाढल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित…

World Update: कोरोनाबाधितांची संख्या 16 लाखांच्या पुढे, मृतांचा आकडा एक लाखाच्या उंबरठ्यावर!

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची संख्या कालच्या (मंगळवार) एका दिवसात 85 हजार 221 ने वाढल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 16 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (गुरूवार) सकाळपर्यंत कोरोनाबाधित…