Browsing Tag

girl

Thergaon: घरासमोर बॅडमिंटन खेळणार्‍या तरुणीला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - घरासमोर बॅडमिंटन खेळणार्‍या तरुणीला 'तू घरात जा, नाहीतर तुझ्या कानाखाली मारेल' असे म्हणत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पाच जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune : गायकवाड काकांमुळे चुकलेली ‘ती’ मुलगी सुखरुप पोहोचली घरी

एमपीसी न्यूज - घरातील किरकोळ वादामुळे घराबाहेर अकोला येथून पुण्याकडे निघालेली मुलगी इंदापूर येथे अडकली. 'संस्कार प्रतिष्ठान'चे मोहन गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे पोलीस आणि रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने 'ती' सुखरूप पुण्यात पोहोचली.श्रद्धा…

Pune : भिगवण पोलिसांपुढे ‘त्या’ बेशुद्ध अल्पवयीन मुलीची ओळख पटविण्याचे आव्हान!

एमपीसी न्यूज - भिगवण पोलिसांना हद्दीतील मक्याच्या शेतात एक अल्पवयीन मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. मात्र, तिची ओळख पटविणे पोलिसांना आव्हान निर्माण झाले आहे. तिच्या हातावरील गोंदण आहे, यावरून तिची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी आवाहन केले…

Pimple Saudagar: नोकरीच्या अमिषाने डॉक्टर तरूणीची फसवणूक

एमपीसी न्यूज - टाईम्स जॉब कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगून एका डॉक्टर तरूणीची सुमारे 60 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे नुकतीच घडली.दिप्ती सदाशिव नागले (वय 33, रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) असे फसवणूक…

Hinjawadi : सामूहिक अत्याचार करण्याची धमकी देत तरुणीवर अतिप्रसंग

एमपीसी न्यूज - जेवण करण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर नेऊन मित्राने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केला असता तरुणाने तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 26) बावधन येथे घडली.…

Sangvi : तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू!; नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना…

एमपीसी न्यूज - राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात घडली. या मुलीच्या दोन्ही किडन्या निकामी…

Talegaon Dabhade : रोटरी क्लब तळेगाव सिटीतर्फे समुपदेशन सत्रात मुलींनी जाणून घेतली ‘गुड टच व…

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जंयती व बालिकादिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब तळेगाव सिटीच्या विद्यमाने 'गुड टच व बॅड टच' याविषयी…

Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री नऊच्या सुमारास थेरगाव येथे घडली.सनी शरद औसरमल (वय 28, रा. अशोकनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : उरलेले जेवण घेण्यासाठी गेली अन चिमुरडी जीव गमावून बसली

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर भंगार गोळा करीत असलेल्या आठ वर्षीय मुलीला धडक दिली. दररोज उरलेले जेवण देण्यासाठी आलेल्या टेम्पोकडे जेवण घेण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने या चिमुरडीचा जीव…