Browsing Tag

gold biscuits

Chinchwad Crime News : ज्वेलरी शॉपमधून 17 लाखांची, सोन्याची बिस्किटे घेऊन फरार झालेल्या हेड कॅशियरला…

एमपीसी न्यूज - ज्वेलरी शॉपमधून 17 लाख रूपये किंमतीचे सोन्याची बिस्किटे आणि वेढण्या घेऊन हेड कॅशियर फरार झाला. चिंचवड पोलिसांनी हेड कॅशियर आरोपीला अटक केली आहे. डिसेंबर 2021 पासून 20 मार्च 2022 या कालावधीत एम्पायर ईस्टेट, चिंचवड येथील रांका…

Hadapsar : सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – हडपसर येथे एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला सोन्याच्या बिस्कीटांचे आमिष देत पिवळ्या धातूची बिस्किटे देऊन त्यांच्या गळ्यातील 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि.13) दुपारी सव्वातीनच्या…