Browsing Tag

Gold

Wakad : सराफी दुकाने फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल; 21 लाख 55 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - शटर उचकटून चोरटयांनी सराफाच्या दुकानातील सोन्या- चांदीचे दागिने आणि रोकड असा 21 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी (दि. 16) सकाळी रहाटणी आणि कस्पटेवस्ती येथे या दोन घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर…

Bhosari: प्रवासादरम्यान दोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - प्रवासादरम्यान दोन महिलांची नजर चुकवून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.पहिल्या घटनेप्रकरणी अश्विनी पवन भुजबळ (वय-32, रा. वडमुखवाडी) यांनी भोसरी पोलीस…

Hinjawadi : प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकाचे अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. रावेत ते वारणानगर, रत्नागिरी व कुवरबाव ते रावेत दरम्यानच्या प्रवासात हा चोरीचा प्रकार घडला.निशिकांत राजाराम परीट…

Wakad : भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह गॅस सिलेंडर चोरीला

एमपीसी न्यूज - भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई ज्योत पार्क, नखाते वस्ती, रहाटणी येथे शुक्रवारी (दि. 27) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली…

Bhosari : ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दोन अनोळखी चोरट्यांनी दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 14 डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज शाळेजवळ भोसरी येथे घडली.सीताबाई शिवराम आवारी (वय 75, रा.…

Pune: एक गृहिणी ते देशाची सुवर्णपदक विजेती पावरलिफ्टर…

एमपीसी न्यूज - सर्वसाधारणपणे एखाद्या गृहिणीचा दिनक्रम काय असू शकतो किंवा काय असतो, याची ढोबळ कल्पना सर्वांनाच असते. मात्र एखादी गृहिणी या दिनक्रमातूनही कोणते स्वप्न पाहू शकते व ते स्वप्न पूर्ण होण्यापर्यंतची तिची मेहनत पाहिली की स्तिमित…

Pimpri : केअरटेकर महिलाच निघाली चोरः पितळ उघडे

एमपीसी न्यूज - आपल्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी महिला केअरटेकरने वृद्ध मालकिणीच्या हातातील सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या. त्यानंतर एका एलआयसी एजंटने बांगड्या काढून नेल्याचा बनाव केला. तसेच या प्रकरणात केअरटेकरने स्वतः फिर्याद…

Pimpri : पिंपरीत दोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरात दोन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. अजमेरा कॉलनी आणि संत तुकाराम नगर येथे घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 2 लाख 50 हजार 730 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे.पहिल्या घटनेत…

Bhosari : बाथरूममध्ये अडकवलेले सोन्याचे पेंडंट चोरले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बाथरूममध्ये अडकवलेले सोन्याचे पेंडंट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास सीताराम भागुजी लोंढे उद्यान येथे घडली.मंगल अशोक सुतार (वय 34, रा. सीताराम भागुजी लोंढे उद्यान, भोसरी)…

Pimpri : पिंपरी, वाकड परिसरातून एक लाखाचे सोने पळवले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचे 35 हजारांचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना पिंपरी येथे घडली. तर भाजी खरेदी करत असलेल्या महिलेचे 60 हजारांचे गंठण चोरी केल्याचा प्रकार रहाटणी येथे घडला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी…