Browsing Tag

Good news

Pune News : खुशखबर ! दसऱ्याच्या मुहूर्तावर पाच रुपयात पीएमपीचा प्रवास, दर पाच मिनिटाला बस

एमपीसी न्यूज : पुणेकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड (पीएमपीएमएल) च्या वतीने दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अनोखी भेट देण्यात आली आहे. आता पुणेकरांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी अवघ्या पाच रुपयात…

Pune Corona Update: पुण्यात आज 1879 नागरिक कोरोनामुक्त, 1390 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी (दि.9) तब्बल 1879 नागरिक कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या 6008 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1390 नवीन रुग्ण आढळले. 24 जणांचा मृत्यू…

Pune : गुड न्यूज ! एक दिवसाचे अर्भक कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आली आहे. जन्माला आल्यावर पहिल्याच दिवशी कोरोनाची बाधा झालेल्या नवजात अर्भकाने कोरोनावर मात केली आहे.…

Pune : खुशखबर ! इयत्ता दहावीचा उद्या ऑनलाईन निकाल

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ( बुधवारी) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र…

Corona Update : खूशखबर ! ‘डेक्सामेथासोन’ ठरलं कोरोनावरचे पहिले प्रभावी औषध

एमपीसी न्यूज - 'डेक्सामेथासोन' हे औषध कोरोना विषाणूवर अत्यंत प्रभावी ठरल्याचे दिसून आले असून या औषधाचा वापर करुन करोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. 'BBC' ने दिलेल्या वृत्तानुसार, डेक्सामेथासोन या…

India Corona Update: खूशखबर! पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

एमपीसी न्यूज- भारतात कोरोना विषाणूच्या प्रकोपादरम्यान एक खूशखबर समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या…

Pimpri: गुड न्यूज! दिवसभरात शहरात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसाठी अनेक दिवसांनी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज (सोमवारी) दिवसभरात शहरातील एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले नाहीत. त्याउलट दोघे कोरोनामुक्त होऊन ठणठणीत होत घरी गेले आहेत. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली…

Mumbai: खूशखबर! गावी जाण्यासाठी सोमवारपासून लालपरी मोफत धावणार – अनिल परब

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थी, भाविक, यात्रेकरू यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने सशर्त एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,…

pimpri: गुड न्यूज ! ‘वायसीएम’मधील सात बालकांची कोरोनावर यशस्वी मात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात बालकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दोन बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यात…

Pimpri: आनंदाची बातमी ! ३ ‘कोरोनामुक्त’; तर आणखी तिघांचे पहिले रिपोर्ट…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिका रुग्णालयात 14 दिवसांचे उपचार घेऊन ३ जण कोरोनामुक्त होत ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय आणखी तिघांचे 14 दिवसांच्या…