Pune : उत्तराखंड टनेल दुर्घटनेची’ न्यायालयीन चौकशी व्हावी – गोपाळ तिवारी
एमपीसी न्यूज - उत्तराखंड टनेल मधील खोदकाम करणाऱ्या 41 कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातून’ सुटका (Pune) झाल्याचे सर्व देशाने पाहिले. त्याबद्दल 17 दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणा व मजुरांनी जे कष्ट घेतले. त्या सर्वांचे…