Browsing Tag

government announced Unlock 4.0 regulations

Unlock 4.0 : देशात 30 सप्टेंबरपर्यंत शाळा महाविद्यालये बंद राहणार, सरकारची अनलॉक 4.0 नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज - देशात अनलॉक अंतर्गत विविध आस्थापना सुरू केल्या जात आहेत. 1 सप्टेंबर पासून देशात अनलॉक 4.0 लागू होत असून त्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. अनलॉक 4.0 मध्ये सास्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.…