Browsing Tag

Government

Talegaon News : शाम पोशेट्टी यांनी स्विकारला मुख्याधिकारी पदाचा पदभार!

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी शाम पोशेट्टी यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार मंगळवारी (दि 4) दुपारी स्विकारला. यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.मुख्याधिकारी पोशेट्टी यांनी…

Pimpri News: खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांनी कोरोना लसीसाठी ‘स्मार्ट सारथी अ‍ॅप’वर नोंदणी…

पिंपरी-चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोवीड-19 प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Pimpri News: राज्यातील शाळांमध्ये आता 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक

एमपीसी न्यूज - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून राज्यातील शाळा प्रत्यक्षात बंद आहेत. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत शाळा, महाविद्यालये नियमित वर्ग घेण्यासाठी बंदच राहणार आहेत. पण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान…

Pune: MIDC, IT कंपन्या, शासकीय, खासगी संस्थांना pmpml च्या बसेस भाड्याने देण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटाचा परिणाम पीएमपीएमएलच्या उत्पन्नावर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी कंपन्या, शासकीय, खासगी संस्था आणि आयटी कंपन्यांना पीएमपीएमएलच्या बसेस भाड्याने देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.…

Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी 133 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 123 जणांवर कारवाई केली आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनची मुदत…

Pune : पुण्यात अडकले 1500 कामगार; गावी जाऊ देण्याची महापालिकेची शासनाकडे मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात तब्बल 1500 कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या खाण्याची, राहण्याची व्यवस्था करता करताच महापालिकेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. त्यामुळे या कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाऊ देण्यात यावे, अशी मागणी पुणे महापालिकेने…

Pune : शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - शासकीय धान्य गोदामात तब्बल 19 हजार 975 टन धान्यसाठा उपलब्ध आहे. फळ, भाजीपाला, दूध सुध्दा उपलब्ध आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.मार्केटमध्ये विभागात एकूण 22913…

Vadgaon Maval : शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढविण्याची गरज

( प्रभाकर तुमकर )एमपीसी न्यूज - सध्या 'करोना' विषाणूचे संकट देशातील प्रत्येकासमोर आहे. यातच आर्थिक वर्षाची अखेर, 'कोरोना'ला अनुसरून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र लाॅकडाऊन केल्याचे जाहीर केले आहे. पण, बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यां…

Pune : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासन सकारात्मक

एमपीसी न्यूज - गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून रखडलेल्या पुणे शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात दिले.2017 च्या महापालिकेच्या…