Browsing Tag

Gram Panchayat Election Results

Gramsabha News : ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

एमपीसी न्यूज - राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-19 च्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून…

Gram Panchayat Election Results : हिवरे बाजार ग्रामपंचायतमध्ये पोपटराव पवार यांचा एकतर्फी विजय

एमपीसी  न्यूज : ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारं 'आदर्श गाव हिवरेबाजार' येथे 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार…

Gram Panchayat Election Results: कोल्हापूर तालुक्यात भाजपाचा 13 पैकी 11 ग्रामपंचायतीवर विजयी

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल कोल्हापुरातून आला आहे. कोल्हापुरात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 13 पैकी 11 ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. तर हातकणंगले येथील पाडळी…

Gram Panchayat Election Results : राज्यातील पहिला निकाल आला

एमपीसी न्यूज : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे…

Gram Panchayat Election Results : काही क्षणांवर ग्रामपंचायतीचा निकाल

एमपीसी न्यूज : आजचा दिवस राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या. यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर…