Browsing Tag

Gram Panchayat election

Maharashtra : ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायत निवडणुकांतील (Maharashtra) सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीने देखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.विविध जिल्ह्यांमधील…

Pune : ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये (Pune) खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून 20 जानेवारीपर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा…

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक आता 13 ऑक्टोबर ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार

एमपीसी न्यूज - राज्यातील विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमध्ये 1,165 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 ला मतदान होईल, तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17…

Gram Panchayat Election: निवडणुकीतील राजकीय स्वार्थासाठी नातेसंबंधांचा कडेलोट

एमपीसी न्यूज -(श्रीपाद शिंदे) नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले. ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीत अनेकांनी जोरदार प्रचार केला. कुणी विकासकामांची यादी वाचली, कुणी टीका टिपण्णी केली, कुणी राजकीय पुढा-यांचा आशीर्वाद…

Gram Panchayat Election : गाव कारभाऱ्यांनो, जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या –…

पवार आपल्या संदेशात पुढे म्हणातात, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा,

Pune Crime News : शिरूरमध्ये अज्ञाताच्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू, पोलीस घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गाव सकाळी गोळीबाराने हादरले. व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.स्वप्निल छगन रणसिंग (वय 31) असे या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.…

Gram Panchayat Election Results: कोल्हापूर तालुक्यात भाजपाचा 13 पैकी 11 ग्रामपंचायतीवर विजयी

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल कोल्हापुरातून आला आहे. कोल्हापुरात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 13 पैकी 11 ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. तर हातकणंगले येथील पाडळी…

Gram Panchayat Election Results : काही क्षणांवर ग्रामपंचायतीचा निकाल

एमपीसी न्यूज : आजचा दिवस राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या. यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर…

Gram Panchayat Election : महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: राज्यभरात मतदानाला सुरुवात

एमपीसी न्यूज : आज राज्यातील जवळपास 14 हजारांहून अधिक गावांमध्ये मतदान पार पडत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला.  तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे.राज्यात 34…