Browsing Tag

Great Britain

London: ब्रिटनच्या राजघराण्यावरही ‘कोरोना’चा हल्ला, प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटीव्ह!

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूपुढे सर्वजण समान आहेत. स्वतःची योग्य काळजी घेणार नाही त्याला कोरोनाची बाधा होत आहे. सर्वसामान्यांना कोरोना होतोय तसाच तो ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा…