Browsing Tag

guardian minister chandrakant patil

Pune : अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गट

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी (Pune)उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप ,शिंदे…

PMPML : उद्यापासून पीएमपीएमएलमध्ये काढता येणार कॅशलेस तिकीट; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार…

एमपीसी न्यूज - उद्यापासून पीएमपीएमएलमध्ये (PMPML) कॅशलेस तिकीट सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या सुविधेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरुड आगारात होणार आहे. या सुविधेमुळे प्रवासी क्यूआर कोडद्वारे तिकीट काढू शकणार…

Pune : कालवे सल्लागार समिती बैठका चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

एमपीसी न्यूज : सध्या खडकवासला प्रकल्पात (Pune) पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा…

Chinchwad : पोलिसांच्या कामगिरीवर माझा ठाम विश्वास – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पोलीस कुठल्याही गुन्ह्याचा शोध 24 तासात लावतात, यावर माझा ठाम विश्वास आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडचे (Chinchwad पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण…

Pune : चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यात यावा; चंद्रकांत पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज : पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या (Pune) चांदणी चौकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल उभारण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून, त्यांनी यासंदर्भात ट्विट…

Pune : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवासस्थानी उभारला…

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन…

Pune : मला वरीष्ठ लवकरच वेळ देणार-  माजी आमदार मेधा कुलकर्णी 

एमपीसी न्यूज - पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. त्या चौकामधील ( Pune) उड्डाण पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार…

BJP : भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा नाराज; निमित्त चांदणी चौक पूल लोकार्पणाचे

एमपीसी न्यूज : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची (BJP) ओळख आहे. त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि पुलाचे…

Pune : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - शहरात ई-रिक्षा घेणाऱ्या 10 महिलांना ई-रिक्षासाठी मिळणारे अनुदान वगळून इतर रक्कम लोकसहभागातून उपलब्ध (Pune) करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.…

Pune : प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी – पालकमंत्री

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा 9 ऑगस्टपासून (Pune) सर्व देशभर सुरू झाला असून, प्रत्येक पुणेकराने 'घरोघरी तिरंगा' उपक्रमांतर्गत आपल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे…