Browsing Tag

Guardian Minister

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित विकास कामांसाठी अजितदादा ॲक्शनमोडमध्ये

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे (Pimpri)स्विकारताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याची आग्रही भूमिका घेत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे येथील सर्किट…

Pune : पालकमंत्री पद जाताच चंद्रकांत पाटील यांचा बैठकांचा धडाका

एमपीसी न्यूज - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Pune) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी दिल्यानंतर पाटील यांनी आज (गुरुवारी) जिल्ह्यातील विविध कामांच्या आढावा बैठकांचा…

Pimpri News: शहरातील रस्त्यावरील खड्डे डिसेंबर अखेरपर्यंत सुव्यवस्थित करा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पावसामुळे निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्ते डिसेंबर अखेरपर्यंत सुव्यवस्थित करावेत, रस्ते, आरोग्य, पाणी तसेच शालेय शिक्षण पद्धती गुणवत्तावाढीसाठी भर देऊन  नागरिकांच्या मुलभूत गरजांचे…

Pimpri News: गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाला स्थगिती द्या; पालकमंत्र्यांची…

एमपीसी न्यूज -  पिंपरी- चिंचवड शहरातील  दैनंदिन 100 किलो ओला कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाबाबत नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. या निर्णयासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही. 1…

Guardian Minister Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा…

एमपीसी न्यूज : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी घटक कार्यक्रम…

Guardian Minister: जिल्हा पालकमंत्र्यांविना; सूचना ऐकायच्या कोणाच्या? अधिकाऱ्यांची कोंडी!

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, तीन कॅन्टोमेंट बोर्ड, विविध नगरपरिषदा, पंचायतीमध्ये लोकनियुक्त सभागृह (Guardian Minister) अस्तित्वात नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रशासकीय राजवट आहे. मागील…

Pune : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहाता पालकमंत्र्यांनी पुण्यात लक्ष घालावे – आम आदमी पार्टी

एमपीसी न्यूज : तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा उडालेला फज्जा लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची भीती आहे. ती पाहाता पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लक्ष घालावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते डॉ.अभिजित मोरे यांनी…

Pune: जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.पुणे जिल्ह्याचे…

Pimpri : अखेर प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला, उद्या घेणार आढावा 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी तब्बल तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वेळ मिळाला आहे. शहरातील राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या…

Moshi: आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र ‘पीपीपी’ तत्वावर विकसित करा; पालकमंत्र्यांची सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभे करणे शक्य होणार नाही. त्यासाठी प्राधिकरणाकडे तेवढे पैसे देखील नसतील. त्याची देखभाल करणे कठिण होईल. त्यासाठी मोशीतील आंतरराष्ट्रीय…