Browsing Tag

gutkha seized

Talegaon MIDC News : गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा वाहतूक करत असलेल्या दोघांकडून पाच लाख 90 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) रात्री पावणे अकरा वाजता एमआयडीसी रोडवर करण्यात आली.…

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे दीड लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज -  अन्न व औषध प्रशासन विभागाने 1 लाख 49 हजार 647 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27) सायंकाळी सव्वासहा वाजता वडगाव मावळ येथे पोटोबा मंदिराजवळ करण्यात आली आहे. दिलीप चंपालाल मुथा…

Wakad: थेरगावमध्ये पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त;एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍याकडून पावणेतीन लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ अन्न व औषध प्रशासनाने थेरगाव येथे शुक्रवारी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.करीम युनुस तांबोळी (वय 46,…

Nigdi : पोलिसांनी केला सोळा हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून 16 हजार 452 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 25) ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली.मेहबूब हुसेन करवल (वय…