Browsing Tag

Hadapsar Crime News

Hadapsar :पठ्ठ्याने टिकावाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या एका पठ्ठ्याने (Hadapsar) हडपसर परिसरात जाऊन एसबीआय बँकेचे एटीएम चक्क टिकावाने फोडण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या नियंत्रण कक्षातून पुणे पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एकाला…

Hadapsar : अनैतिक संबंधाची माहिती कुटुंबीयांना देण्याची धमकी; खंडणी उकळणाऱ्या महिलेला बेड्या

एमपीसी न्यूज : अनैतिक संबंधाची माहिती कुटुंबियांना (Hadapsar) देण्याची धमकी देत तरूणाला ब्लॅकमेल करणार्‍या तरूणीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तरूणीने तरूणाला हे प्रकरण मिटवायचे असल्यास एक हाती 20 लाख द्यावे लागेल नाही तर…

Hadapsar : चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई थेट डोक्यात घुसली; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नव्याने सुरू (Hadapsar) असणाऱ्या इमारतीच्या बांधकाम साइटवर काम करत असताना चौथ्या मजल्यावरून पडलेली लोखंडी सगळी थेट डोक्यात घुसल्याने 29 वर्षे कामगाराचा मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक…

Hadapsar : फेसबुकवर झालेल्या ओळखीतून तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून ( Hadapsar) ओळख झाल्यानंतर कोर्ट केस मध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.पीडित तरुणीने या…

Hadapsar : अमनोरा पार्क मधील फ्लॅटमधून जुगार साहित्य व सुगंधी तंबाखू जप्त

एमपीसी न्यूज - हडपसर भागातील अमानोरा पार्क  (Hadapsar) या सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, हुक्क्याची…

Hadapsar : पती आणि सासू-सासऱ्यांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ

एमपीसी न्यूज : पतीकडून शारीरिक तसेच सासरच्यांकडून (Hadapsar) मानसिक छळ प्रकरणी हडपसर येथील विवाहितेने आपल्या पती, सासू, सासरे तसेच दोन चुलत सासरे यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणी पती प्रीतम राजकुमार शिंदे,…

Hadapsar : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : महिलेला लग्नाचे आमिष (Hadapsar) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 40 वर्षीय फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात मुकेश सिंगवर…

Hadapsar : पत्नीचा त्रास, पतीचा गळफास; पत्नीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यात पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या (Hadapsar) त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.…

Hadapsar : दवाखान्याचा खर्च वाढत असल्याने वडिलांनीच केला तरुण मुलाचा खून

एमपीसी न्यूज : डोक्याला मार लागल्याने सहा (Hadapsar) महिन्यापासून घरात बेडवर झोपून असलेल्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हडपसर…

Hadapsar : पत्नीला शेजारच्याने गाडीवरून सोडले; पतीने केली तीक्ष्ण हत्याराने मारहाण

एमपीसी न्यूज : शेजारी राहणाऱ्याने पत्नीला (Hadapsar) दुचाकीवरून घरी आणून सोडल्याने पतीसह तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हडपसरच्या साडे सतरा नळी परिसरात ही घटना घडली असून, यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी हडपसर…