Browsing Tag

Hadapsar Crime News

Pune : घरकाम करणाऱ्या महिलेने केली जबरी चोरी; 83 हजारांचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज : मोलकरीन महिलेनेच दागिन्यांवर डल्ला मारत 83 हजारांचा ऐवज (Pune) चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून मोलकरीन महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा…

Hadapsar : “मर्डरला रिप्लाय मर्डरनेच देणार म्हणत हडपसरमध्ये भर रस्त्यात एकावर धारदार शस्त्राने…

एमपीसी न्यूज : खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या (Hadapsar) आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या एका गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हडपसरच्या 32 नंबर शाळेजवळ बुधवारी हा प्रकार घडला. हडपसर पोलीस…

Pune : फ्रेंडशिपसाठी नाही म्हणणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात मारहाण

एमपीसी न्यूज : फ्रेंडशीप करण्यास नकार देणाऱ्या (Pune) एका तरुणीला तरुणाने भर रस्त्यात मारहाण केली. तरूणी एका मेडीकलमध्ये नोकरी करते. त्याने मेडीकलमध्ये जाऊन फ्रेंडशीपबाबत विचारणा केली होती.तिने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ केली व…

Hadapasar News : हडपसरमध्ये मध्यरात्री रंगला चोर पोलिसांचा खेळ; पाठलाग करून पोलिसांनी चोरट्याला…

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि परिसरात (Hadapasar News) मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे उपाययोजना म्हणून पोलिसांनी गस्त घालण्यावर भर दिली आहे. गस्तीदरम्यान पोलिसांना हडपसर मध्ये एका दुकानात चोरी झाल्याची…

Hadapsar : लग्नाच्या वरातीत नाचत असताना धक्का लागल्याने कोयत्याने वार; 1 गंभीर

एमपीसी न्यूज : लग्नाच्या वरातीत नाचत (Hadapsar) असताना धक्का लागल्याने झालेल्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. हडपसर परिसरातील गांधी चौकातील कामगार नाका येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधाना विरोध केला म्हणून पत्नीला घराबाहेर काढले

एमपीसी न्यूज - पतीच्या विवाहबाह्य (Pune Crime)संबंधास पत्नीने विरोध केला. या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करून घरातून हाकलून देत तिला नांदविण्यास नकार दिला. ही घटना 14 मे 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत काळेवाडी आणि हडपसर येथे घडली.…

Hadapsar Crime news : संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कथित कोयता गॅंग च्या 14 जणांच्या…

एमपीसी न्यूज - संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कथित कोयता गॅंग च्या 14 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई( Hadapsar Crime news) करण्यात आली आहे.समीर पठाण, वय 26 वर्षे, पूर्वी रा. माळवाडी हडपसर, सध्या रा. मांजरी पुणे हा टोळी…

Hadapsar Crime news : उसने पैसे दिले नाही म्हणून नातेवाईकाला मारहाण

 एमपीसी न्यूज -उसने पैसे दिले नाहीत म्हणून एका व्यक्तीने त्याच्या नातेवाईकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस (Hadapsar Crime news) आला आहे. शेवाळेवाडी  येथील ट्राफिक सिग्नल जवळ 11 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी…

Hadapsar : हडपसर परिसरातील सेक्स रॅकेट उध्वस्त, 3 मुलींची सुटका

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सोलापूर (Hadapsar) रस्त्यावर एका लॉजमध्ये सुरू असणारे सेक्स रॅकेट पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने उध्वस्त केले आहे. या ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची सुटका करण्यात…

Hadapsar : ‘मला भाई का नाही म्हणत”, जाब विचारत तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज : तू मला भाई का म्हणत नाहीस, तुला मस्ती आली (Hadapsar) आहे का? असे म्हणत एका 26 वर्षीय तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिंगणे मळा परिसरात हा प्रकार…