एमपीसीन्यूज : हडपसर परिसरात गाडीतळ पुलाखालून एक वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. एक वर्षाचे बाळ आईच्या कुशीत झोपले असताना दोन महिलांनी त्याला उचलून नेले. हडपसर परिसरातील पाच दिवसातील लहान बाळाचे…
एमपीसी न्यूज - दरोड्याची तयारी, घरफोडी, विनयभंग यासह तब्बल आठ गुन्ह्याची नोंद करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसासह जेरबंद केले. प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे (वय 21 रा.शांतीसागर वसाहत, हडपसर) असे या…
एमपीसी न्यूज - पोलिसांच्या नावाचे बनावट ओळखपत्र तयार करून ते राजरोसपणे वापरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. मागील 13 वर्षापासून तो हे बनावट ओळखपत्र वापरत होता. धक्कादायक म्हणजे त्याच्या विरोधात दंगल घडवणे, खंडणी मागणे,…
एमपीसी न्यूज - ॲक्सेन्चर या आयटी कंपनीत नोकरी लावतो, असे सांगून एका महिलेची 8.60 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर येथील 43 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…