Browsing Tag

hadapsar news

Hadapsar : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर (Hadapsar) दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सटवाई नगर, मांजरी बुद्रुक येथे घडली. पोलिसानी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.…

Hadapsar : हडपसर पोलिसांनी वाचवले बेवारस सोडून दिलेल्या नवजात मुलीचे प्राण

एमपीसी न्यूज - हडपसर पोलिसांनी एका चार (Hadapsar) दिवसांच्या नवजात मुलीचे प्राण वाचवले आहेत. संबंधित मुलीला तिच्या पालकांनी बेवारसपणे सोडले होते. हडपसर पोलिस ठाण्यात 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता,दामिनी मार्शल आणि तुकाई मार्शल यांना…

Hadapsar : लोहिया उद्यानात हिंदू धर्मांतराविरोधात सकल हिंदू समाजाचा भव्य जनजागृती मोर्चा

एमपीसी न्यूज : रविवारी 10 सप्टेंबर रोजी (Hadapsar) पुण्यातील हडपसरमधील लोहिया उद्यानात हिंदू धर्मांतराविरोधात सकल हिंदू समाजाचा भव्य जनजागृती मोर्चा पार पडला. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी या मोर्च्याचे नेतृत्व केले. ख्रिश्चन मिशनरींकडून…

Hadapsar : अमनोरा पार्क मधील फ्लॅटमधून जुगार साहित्य व सुगंधी तंबाखू जप्त

एमपीसी न्यूज - हडपसर भागातील अमानोरा पार्क  (Hadapsar) या सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, हुक्क्याची…

Hadapsar : पत्नीचा त्रास, पतीचा गळफास; पत्नीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यात पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या (Hadapsar) त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.…

Hadapsar : आजाराला कंटाळून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांकडून (Hadapsar) आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई, वडील आणि मुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, तर यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील हडपसर भागात…

Pune : क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील हडपसर (Pune) भागात 14 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वेदांत धामणगावकर असे या तरुणाचे नाव आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत हा त्याच्या…

Hadapsar : दवाखान्याचा खर्च वाढत असल्याने वडिलांनीच केला तरुण मुलाचा खून

एमपीसी न्यूज : डोक्याला मार लागल्याने सहा (Hadapsar) महिन्यापासून घरात बेडवर झोपून असलेल्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हडपसर…

Hadapsar : पत्नीला शेजारच्याने गाडीवरून सोडले; पतीने केली तीक्ष्ण हत्याराने मारहाण

एमपीसी न्यूज : शेजारी राहणाऱ्याने पत्नीला (Hadapsar) दुचाकीवरून घरी आणून सोडल्याने पतीसह तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हडपसरच्या साडे सतरा नळी परिसरात ही घटना घडली असून, यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी हडपसर…

Pune : घरकाम करणाऱ्या महिलेने केली जबरी चोरी; 83 हजारांचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज : मोलकरीन महिलेनेच दागिन्यांवर डल्ला मारत 83 हजारांचा ऐवज (Pune) चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून मोलकरीन महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा…