Browsing Tag

hadapsar

Hadapsar : फेसबुकवर झालेल्या ओळखीतून तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून ( Hadapsar) ओळख झाल्यानंतर कोर्ट केस मध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.पीडित तरुणीने या…

Hadapsar : अमनोरा पार्क मधील फ्लॅटमधून जुगार साहित्य व सुगंधी तंबाखू जप्त

एमपीसी न्यूज - हडपसर भागातील अमानोरा पार्क  (Hadapsar) या सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, हुक्क्याची…

Hadapsar : गणपतीची मूर्ती स्वस्तात दिली नाही म्हणून टोळक्याकडून मुर्ती विक्रेत्या कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज -  मूर्ती खरेदीसाठी गेलेल्या टोळक्याने मूर्तीच्या ( Hadapsar ) किंमतीवरून मूर्ती विक्रेत्या कुटुंबाला मारहाण केली आहे. ही घटना हडपसर येथील सानेगुरुजी शाळेसमोर रविवारी (दि.27) रात्री घडली.याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रोहन…

Hadapsar : हडपसरचा रिल्स बादशहा तासाभरात वठणीवर

एमपीसी न्यूज - सोशल मीडियाच्या माध्यमातून नको ते व्हिडिओ व्हायरल करून प्रसिद्ध होण्याचे (Hadapsar) फॅड हल्ली वाढले आहे. पुण्यात यापूर्वी थेरगाव क्वीन नावाने असलेली व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर…

Hadapsar : दहशत माजविणाऱ्या जुन्नी टोळीविरुद्ध मोका कारवाई

एमपीसी न्यूज - हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या जुन्नी टोळीविरुद्ध मोका ( Hadapsar ) कारवाई  करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. टोळीप्रमुख अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय 22), कुलदीपसिंग उर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय 21, रा.…

Hadapsar : पती आणि सासू-सासऱ्यांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ

एमपीसी न्यूज : पतीकडून शारीरिक तसेच सासरच्यांकडून (Hadapsar) मानसिक छळ प्रकरणी हडपसर येथील विवाहितेने आपल्या पती, सासू, सासरे तसेच दोन चुलत सासरे यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणी पती प्रीतम राजकुमार शिंदे,…

Hadapsar : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : महिलेला लग्नाचे आमिष (Hadapsar) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 40 वर्षीय फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात मुकेश सिंगवर…

Hadapsar : कोयता गॅंगचे लोण आता शाळेतही; क्षुल्लक कारणावरून शाळकरी मुलांनी केला कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज : कोयता गँग कमी होण्याचे (Hadapsar) नाव घेत नसून कोयत्याचे लोण आता शाळकरी मुलांमध्ये पोहचले आहे. तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस? असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार करणाऱ्या पाचजणांपैकी तिघांना पोलिसांनी…

Hadapsar : पुणे – बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे हडपसर येथे दिमाखात उदघाटन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या (Hadapsar) सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या…

Hadapsar : हडपसरमध्ये पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज -पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर या महिलेच्या पतीने(Hadapsar) प्राणघातक हल्ला केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ओम साई व्हिडिओ गेम अँड पोकर झोन, ससाणे नगर येथे 15 जुलै च्या रात्री हा प्रकार घडला.…