Browsing Tag

Hanuman Jayanti

Lonavala : श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती दिवशी शहरातील मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याची…

एमपीसी न्यूज - येत्‍या आठ दिवसांत श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती ( Lonavala) आहेत. या सणाच्या दिवशी राज्यशासन परिपत्रका प्रमाणे लोणावळा विभागातील मटण, मांस, कत्तलखाने व इतर मांस विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी भारतीय…

Pune : सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला हनुमान जन्मोत्सव

एमपीसी न्यूज : हनुमान जयंतीच्या निमित्ताने सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये (Pune) विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसाचे पठण करत भगवान हनुमान आणि भगवान राम यांच्या गुणांचे गुणगान करत रॅलीत सहभाग घेतला. त्यांनी भगवान…

Chikhli News : शरद नगरमध्ये भक्तीमय वातावरणात हनुमान जयंती साजरी

एमपीसी न्यूज – चिखली येथील शरद नगर परिसरातील वीर हनुमान मंदिराच्या ( Chikhli News) वतीने हनुमान जयंतीचे गुरुवारी (दि.6) आयोजन करण्यात आले होते. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यासाठी माजी नगरसेवक एकनाथ  पवार,माजी…

Pune : हिंदु जनजागृती समितीतर्फे हनुमान जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात 50 हून अधिक ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. (Pune) तसेच देशभरात 800 ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. या…

Pimpri : हनुमान जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज -  श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, रामायण पारायण, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पिंपरी-चिंचवड (Pimpri)  शहरातील विविध मंदिरांमध्ये आज (गुरुवारी) हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…

Alandi : आळंदीमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी येथे 6 एप्रिल रोजी (Alandi) हनुमान जयंती निमित्त ग्रामदैवत श्री हजेरी मारुती जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने हजेरी मारुती सभा मंडपात पहाटे 5 ते सकाळी 7 यावेळेत ह भ प दत्तात्रय महाराज ठाकरे यांची…

Hanuman Jayanti : हनुमान जयंती साधेपणाने घरीच साजरी करा ; मार्गदर्शक सूचना जारी

एमपीसी न्यूज - हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी मंगळवार (दि. 27) रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा…

Pimpri News : श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती निमित्त मंदिरात भजन, किर्तनाचे आयोजन करू नका

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने श्रीरामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरे करावेत. मंदिरात भजन, किर्तन, पठन इत्यादी किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Pimpri : भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - "अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान ", "अंजनी के प्यारे हनुमानजी" यांसारखी भक्तीगीते आणि चहुकडे घुमणारा हनुमान चालिसा, महामंत्र अशा भक्तीपूर्ण वातावरणात पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.…