Browsing Tag

Haryana

Haryana : नोकरी सोडून शेतीत रमला.. आता पेरूची शेती करून कमवतोय करोडो रुपये

एमपीसी न्यूज :  हरियाणातील राजीव भास्कर या तरुणाने चक्क चांगल्या पगाराची नोकरी सोडून थाई जातीच्या पेरूची यशस्वी लागवड करत शेतीतून करोडो रुपये मिळविले आहेत. 25 एकर क्षेत्रावर थाई पेरूची लागवड करून  राजीव भास्करने करोडो रुपये कमवून नवीन…

Pune: महाराष्ट्राचेराष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले- 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला…

एमपीसी न्यूज -  यजमान महाराष्ट्राचे राष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न सलग(Pune) दुसर्‍या वर्षी भंगले. 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी यजमानांचा हरयाणाकडून पेनल्टी शूटआउटमध्ये 0-3 असा पराभव झाला.…

Pimpri : हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसर्‍यांदा…

एमपीसी न्यूज : यजमान महाराष्ट्राने रंगतदार (Pimpri) लढतीत पिछाडीवरून गतविजेता मध्य प्रदेशवर 2-1 अशी मात करताना 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अंतिम फेरीत त्यांची गाठ हरयाणाशी पडेल.…

Pimpri : हरयाणा झारखंडवर भारी; 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

एमपीसी न्यूज : पाच वेळचा उपविजेता हॉकी हरयाणाने झारखंडवर 4-0 अशा (Pimpri) विजयासह 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. राष्ट्रीय स्पर्धेत फायनल प्रवेशाची त्यांची ही सहावी वेळ आहे.…

Haryana : नायब सिंह सैनी बनले हरियाणाचे नवे मुख्यमंत्री; हरियाणा राजभवनात घेतली मुख्यमंत्रीपदाची…

एमपीसी न्यूज - हरियाणामध्ये   मनोहरलाल खट्टर यांनी ( Haryana ) त्यांच्या मंत्रिमंडळासह दिलेल्या राजीनाम्याच्या  राजकीय भूकंपानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष नायब सिंह सैनी यांनी आज संध्याकाळी हरियाणाच्या राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.…

Dighi : हरियाणामधील तिघांनी केली दिघीतील शेतकऱ्याची फसवणूक

एमपीसी न्यूज - हरियाणा येथे जाऊन पसंत केलेल्या (Dighi) गायी न पाठवता त्यापोटी नऊ लाख 26 हजार रुपये घेत हरियाणामधील तिघांनी दिघीतील एका शेतकऱ्याची फसवणूक केली. ही घटना 31 मे ते 11 जुलै या कालावधीत दिघी आणि नलवी खोदगाव कर्नाळ हरियाणा येथे…

Delhi : यमुनेच्या पाणी पातळीत वाढ; बऱ्याच वर्षांनी दिल्लीत मुसळधार पाऊस, लोकांच्या घरात पाणी

एमपीसी न्यूज - दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळीत (Delhi) रात्री वाढ झाली. ज्यामुळे दिल्लीतील काही भागात रात्री घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांची फार गैरसोय झाली आहे. हरियाणातील हथनीकुंड बॅरेजमधून नदीत पाणी सोडणे सुरू असल्याने आज…