Browsing Tag

HCMTR

Pune: स्मार्ट नव्हे तर मंदगतीची तीन वर्षपूर्ती : दीपाली धुमाळ यांचा भाजपवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज - पुणेकरांना 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपने शहर स्मार्ट करणे तर सोडाच विकासाला खीळ घातली आहे. केंद्र सरकारच काय, पण आता महापालिकेतील भाजप नेतेही स्मार्ट सिटीचा उल्लेख करण्यास घाबरू लागले आहेत, अशा शब्दांत…

Pune : 2020 मध्ये शहरातील अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिका पदाधिकाऱ्यांचा संकल्प

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच घेतला आहे.'एचसीएमटीआर', 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, भामा - आसखेड, नदी सुधार - जायका प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, पथ विभागाकडील…

Pune : प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौरांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापौर बंगला येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 5…

Pune : ‘एचसीएमटीआर’चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळे रद्द – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - 'एचसीएमटीआर'चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळेच रद्द केल्याचे पुणे महापालिका विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले.या प्रकल्पाच्या निविदा चढ्या दराने आल्याने त्या रद्द करण्याची मागणी दिलीप बराटे यांनी दि. 31 ऑगस्ट 2019…

Pune : ‘एचसीएमटीआर’ पुणेकरांसाठी मारक की तारक चर्चासत्रात अधिकारी धारेवर

एमपीसी न्यूज - सजग नागरिक मंचतर्फे आयोजित ‘एचसीएमटीआर' पुणेकरांसाठी मारक की तारक ’ या चर्चासत्रात पुणेकरांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. त्यामुळे पुणे महापालिकेचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे आणि…

Pune : भाजपच्या महापालिका पदाधिकाऱ्यांचा आता कस लागणार

एमपीसी न्यूज - राज्यात आता काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. त्यातून माजी महापौर मुक्ता टिळक आणि माजी स्थायीसमिती अध्यक्ष सुनील कांबळे हे आमदार म्हणून…

Pune : ‘एचसीएमटीआर निविदा प्रक्रिया रद्द करावी’-नागरिक कृती समितीची मागणी

एमपीसी न्यूज- 'पुणे महापालिकेच्या हाय कॅपॅसिटी मास ट्रांझिट रूट (उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग -एचसीएमटीआर) निविदा प्रक्रियेमध्ये मंजुरीसाठी अनावश्यक, प्रचंड घाई केली जात असून त्यातील त्रुटींमुळे संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद ठरत असून…

Pimpri : महापालिकेच्या एचसीएमटीआर मार्किंगला कासारवाडीमधील नागरीकांचा विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी-दापोडी येथे रस्त्याच्या मार्किंगला सुरुवात करण्यात आली आहे. कासारवाडी व बोपोडी येथील एचसीएमटीआर संदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना महापालिकेने अचानक घाईगडबडीने…